आत्महत्येचे signs कसे ओळखावे ?

कुणीतरी आत्महत्येचा विचार करत आहे हे त्याच्या वागणुकीतून किंवा बोलण्यातून कसे समजून घ्यावे हा प्रश्न खूप जणांनी विचारला, प्रत्येक व्यक्तीची विचारपद्धती वेगळी असते, काही लोक आत्महत्येचा विचार वागण्यातून किंवा बोलण्यातून सगळ्यांसमोर मांडतात तर काही लोक ते विचार मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवणे पसंत करतात. कुणाच्या मनात नेमके काय सुरू आहे जाणून घेणे निव्वळ अशक्य आहे, पण …

आत्महत्येचे signs कसे ओळखावे ? Read More »