fbpx
Dinesh Shete

Men & Feelings

आपल्या समाजात भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत खूप दुजाभाव आढळतो, स्त्रियांना नेहमी संवेदनशील आणि नाजूक समजले जाते म्हणून त्यांनी त्यांच्या भावना मांडणे, रडणे हे समाजमान्य असते परंतु त्याच ठिकाणी एखादा पुरुष जर कधी अशा भावना मांडत असेल तर समाज त्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतो, “बाई सारखे काय रडत आहेस ?” असा शेरा त्याला दिला जातो, पुरुषांना आपला

Read More »
Dinesh Shete

Coping up with Sexual abuse

गेल्या महिनाभरात rape केसेस बद्दल बातम्या बघून आणि वाचून मन प्रचंड डिस्टर्ब झाले होते, पण जेव्हा शांत मनाने विचार केला तेव्हा असे जाणवले की rape सारखी मोठी घटना समोर आली की आपण खडबडून जागे होतो पण लैंगिक शोषण हा विषय आपल्याकडून अनेकदा दुर्लक्षित राहतो. साधारण 3 पैकी 1 स्त्री आणि 4 पैकी 1 पुरुष लहानपणी

Read More »
Dinesh Shete

Sympathy or Empathy

काल सहज एका मित्राच्या पोस्ट वर मैत्रिणीने केलेली एक कॉमेंट पहिली, “Sympathy should be added in negative emotions. Encourage people to be empathetic .” हे वाचून आजच्या लेखाचा विषय सुचला. Sympathy आणि Empathy म्हणजे नेमके काय ? करुणा / compassion म्हणजे काय ? हे थोडक्यात मांडायचा प्रयत्न लेखातून केला आहे. आपला एखादा मित्र कोणत्याही कारणाने

Read More »
Dinesh Shete

Ideal age to have a baby.

Post marriage counseling मध्ये अनेकदा स्त्रियांकडून हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्ही बाळासाठी प्लॅन कधी करावा ? खरेतर हा खूपच खाजगी विषय आहे आणि या बाबतीत अनेक लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. उदा. स्त्री आई होण्यासाठी शारीरिक आणि मानसकदृष्ट्या तयार असेल तेव्हा, आई वडील दोघे बाळाची काळजी घ्यायला financially stable असतील तेव्हा किंवा दोन्ही पालकांचे करियर

Read More »
Dinesh Shete

Schizotypal Personality Disorder (STPD)

Cluster A personality disorders यांच्या अंतर्गत येणारा तिसरा विक्षिप्त Personality डिसऑर्डर म्हणजे Schizotypal Personality Disorder (STPD), STPD असणारे व्यक्तींच्या वागण्याची पद्धत दुसऱ्यांना विचित्र वाटू शकते. STPD साधारणपणे schizophrenia spectrum मध्ये येणारा डिसऑर्डर आहे, हा डिसऑर्डर असलेल्या लोकांना शक्यतो मनोविकार जाणवत नाहीत. Schizotypal Personality Disorder (STPD) ची लक्षणे –✳️ विचार करायची विक्षिप्त पद्धत.✳️ विचित्र वागणे.✳️ असामान्य

Read More »
Dinesh Shete

How to stop being LATE ?

एखाद्या ठिकाणी उशिरा जाणे हे आपल्यासाठी अपमानास्पद असते, कधीतरी चुकून अशी घटना घडली तर लोक सुद्धा स्वीकार करतात पण सतत जर आपल्याला उशीर होत असेल तर लोकांच्या मनात आपली प्रतिमा खराब होऊ लागते. अनेकदा प्रयत्न करून देखील ही सवय ही सुटत नाही, आपण ज्यांना वाट बघायला लावतो ते आपल्या बद्दल नकारात्मक विचार करू लागतात आणि

Read More »
Dinesh Shete

Art of moving on

Move on करणे ही व्यक्तीसाठी सर्वात कठीण गोष्ट असते, प्रत्येक व्यक्ती त्याच्या पद्धती नुसार move on होत असते. प्रत्येकाला लागणारा वेळ देखील वेगवेगळा असतो. प्रत्येकजण आयुष्यात कधी न कधी या परिस्थितीतून जातोच, एका सर्वे नुसार ब्रेकअप किंवा एकतर्फी प्रेमातून move on करण्यासाठी सरासरी 18 महिन्यांचा कालावधी लागतो. सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे लोक वेळ घेत असले

Read More »
Dinesh Shete

Grief

Covid महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, आपल्या डोळ्यादेखत आपली प्रिय व्यक्ती दूर होणे यासारखे मोठे दुःख जगात कोणतेच नसते. ते दुःख पचवणे आपल्यासाठी खूपच कठीण असते. काय करावे आणि कसे वागावे हे अजिबात सुचत नाही. बरेचदा आपण guilt मध्ये जातो, झालेल्या प्रकारासाठी स्वतला दोष देतो आणि सतत कन्फ्युज असतो. आपण एखाद्यावर जितके अधिक प्रेम

Read More »
Dinesh Shete

Dissociative Identity Disorder (Multiple Personality Disorder)

आपण सर्वांनी अपरिचित चित्रपट (मूळ तमिळ चित्रपट – Anniyan) नक्कीच पाहिला असेल, एक साधा वकील रामानुजन (अंबी) जो परिस्थितीनुसार अपरिचित आणि रेमो अशा दोन वेगळ्या व्यक्तिरेखा देखील जगत असतो, आणि त्याला अपरिचित किंवा रेमो यांनी बोललेले किंवा वागलेले काहीच आठवत नाही. ह्या मूळच्या तमिळ चित्रपटाने पहिल्यांदा Dissociative Identity Disorder हा मुद्दा इतक्या प्रभावीपणे आणि सहज

Read More »
Scroll to Top