fbpx

Feedback from Seema Jogdankar

Course / Test:
Adv. DMIT
Rating:

रिपोर्ट…. खुप छान एक्सप्लेन केला आहे…. करीयर निवडण्यासाठीचे मार्ग सापडले….दिनेश सरांचा स्वभाव खुप मनमिळाऊ आहे..मुलांना ते लगेचचं घरातीलचं एखादी व्यक्ती आहे…असे वाटले….लगेच मुलांमध्ये एकरुप होऊन मिसळतात….सुटसूटीत पण महत्वाची माहिती या रिपोर्ट मध्ये आहे… तसेच जास्तीची माहिती नव्याने मिळाली….. दिनेश सरांचे खुप कौतुक व माझ्या परिवाराकडून त्यांचे मनापासून आभार…..🙏🏻🙏🏻

Scroll to Top