fbpx

Franchise

Business Module

SCIENCE BEYOND SCIENCE knows as SBS is established in 2014, Later got registered as Educational institution in Maharashtra on 17th December 2016 with head office located at NDA road, Pune.

We undertake various activities, tests and workshops for brain development, career guidance & personality development.

आमच्या विषयी थोडे :

 1. फिंगर प्रिंट चाचणी मध्ये जगातील एक अग्रगण्य कंपनी.
 2. वार्षिक 2000 विद्यार्थी आमच्या सेवांचा लाभ घेतात.
 3. व्यक्तिमत्व विकास क्षेत्रातील एक नावाजलेली संस्था.
 4. भारत सरकारमान्य कंपनी ( नोंदणी क्र. 1731000311443042)
 1. योगा, म्युझिक थेरपी आणि विश्वास यांच्या सहयोगाने ज्ञानेंद्रियांचा क्षमता विकास करणारी कार्यशाळा.
 2. 6 ते 12 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली एक वैज्ञानिक कार्यशाळा. जेथे 3 फॉलो अप्स ने विद्यार्थांच्या सुप्त गुणांना जागृत केले जाते.
 3. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांचा पूर्ण मेंदू जागृत करून शैक्षणिक आणि अशैक्षणिक प्रगती साधणे आहे.
 4. अश्या कार्यशाळा जपान, रशिया, कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया अश्या देशात खूप आधी पासून घेतल्या जातात.
 1. स्मरणशक्ती विकास.
 2. आत्मविश्वास आणि जिद्द असे गुण वाढतात.
 3. उजव्या आणि डाव्या मेंदूचे संतुलन.
 4. बुद्ध्यांक आणि भावनांक, समाजांक ( IQ, EQ, SQ) यांची वाढ.
 5. शैक्षणिक आणि स्वभावात सकारात्मक बदल.
 1. DMIT चाचणी ही बोटांच्या ठशांचा वैज्ञानिक अभ्यास करणारी प्रगत चाचणी आहे.संपूर्ण जगात ही चाचणी ग्राह्य धरली जाते.
 2. मानसशास्त्र, गर्भशास्त्र, न्युरोलॉजी, जेनेटिक्स ( जनुकीय तंत्रज्ञान) हे DMIT टेस्ट चा पाया आहेत.
 3. विकसित देश जसे की अमेरिका, जपान, स्वीडन, तैवान हे खूप पूर्वीपासून हे तंत्रज्ञान वापरतात.
 4. ही चाचणी 4 वर्षांपुढील कुणीही करू शकते.
 1. जन्मजात कौशल्ये कळण्यास मदत होते.
 2. उजव्या आणि डाव्या मेंदूची शक्ती आणि कल कळतो.
 3. शिकण्याची पद्धत आणि कल समजतो.
 4. व्यक्तिमत्त्वाचे विविध आयाम समजण्यास मदत होते.
 5. बुध्यांक, भावनांक, समाजांक ( IQ, EQ, SQ) यांचे आकलन होते.
 6. करीयर निवडण्यात मदत.
 7. रिपोर्ट प्रणामे विद्यार्थ्यांचे आणि त्याच्या समस्यांचे समुपदेशन केले जाते.

Franchise देण्या मागील कारण

विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत.

 1. आमचे उपक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांच्या सर्वांगीण विकासात भर घालणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
 2. महाराष्ट्रातील सर्वच भागात एकाच वेळी कार्य करणे शक्य नसल्याने franchise कडून त्यांच्या भागात उपक्रमांविषयी जागरूकता तयार करणे आणि विद्यार्थ्यांना शिकवणे हे सहज साध्य केले जाऊ शकते.

Franchises कोण घेऊ शकतो?

 1. कोणताही भारतीय नागरिक franchise घेऊ शकतो.
 2. प्रादेशिक भाषेचे उत्तम ज्ञान आणि इंग्रजीचे सामान्य ज्ञान आवश्यक.
 3. नवीन गोष्टी आत्मसात करण्याची इच्छा आणि नवनवीन आव्हाने स्विकारण्याची क्षमता.

Franchise ची कामे

 1. उपक्रमाविषयी कार्यक्षेत्रात जागरूकता निर्माण करणे.
 2. कार्यक्षेत्रात कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यात एडमिशन घेऊन देणे.
 3. DMIT टेस्ट घेणे आणि रिपोर्ट समजावणे.
 4. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे.

Franchise साठी आवश्यक गोष्टी

 1. सकारात्मक दृष्टिकोन.
 2. Laptop/ Computer 
 3. Fingerprint scanner (नंतर ही घेता येते.)

Franchise साठी येणारा खर्च

 1. ट्रेनिंग चार्ज :
  • तालुका :5,000 रुपये
  • जिल्हा : 10,000 रुपये 
 2. स्कॅनर : 1700 रुपये (ट्रेनिंग नंतर इन्कम सुरू झाले की घ्यावा )
 3. कोणतेही मासिक किंवा वार्षिक नूतनीकरण खर्च नाही.

नफ्यातील हिस्सेदारी

At SBS we believe in Live and let live policy.
ट्रेनिंग कालावधीत

ऑनलाइन ट्रेनिंग नंतर तुमच्या भागात आमच्याकडून मार्गदर्शनासाठी एक ट्रेनर येतात. 

तुमची पूर्ण ट्रेनिंग होई पर्यन्त 

 1. कार्यशाळेत होणाऱ्या नफ्याचे 60% कंपनी घेते. (सर्व खर्च वगळून झालेला निव्वळ नफा)
 2. DMIT टेस्ट 2000 रुपये रीपोर्ट आणि काउन्सेलिंग सहित. 
ट्रेनिंग नंतर

तुम्ही स्वतः पूर्णपणे काम सुरू केल्यावर 

 1. एकूण बॅचच्या 10% (स्टँडर्ड रॉयल्टी )
 2. DMIT टेस्ट 1,000 रुपये रीपोर्ट आणि काउन्सेलिंग सहित हवे असल्यास 1,500 रुपये.

उदाहरणार्थ

कार्यशाळा

10 विद्यार्थी 3,000 फी 

एकूण इन्कम : 30,000 रुपये 

फ्रेंचाइस रॉयल्टी : 10% = 3,000 रुपये 

खर्च : 5,000 रुपये (अंदाजे )

निव्वळ नफा : 22,000 रुपये 

टेस्ट

१० विद्यार्थी 2,000 फी 

एकूण इन्कम : 20,000 रुपये 

रीपोर्ट शुल्क  : 700 = 7,000  रुपये 

निव्वळ नफा : 13,000  रुपये 

अंदाजे एकूण नफा : 35,000 प्रती महिना, फक्त 20 विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन.

ट्रेनिंग संदर्भात सविस्तर माहिती

 1. आमच्या सर्व कोर्स आणि टेस्ट ची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येईल. 
 2. कोर्स आणि टेस्ट या विषयांचे प्रशिक्षण ऑनलाइन माध्यमातून देण्यात येते 
 3. रोज 1 विडियो तुमच्या पोर्टल वर उपलब्ध होतो आणि दर 2 दिवसांनी शंका निरसण आणि चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. 
 4. तुम्ही शंका केव्हाही कॉल, वेबसाइट आणि हेल्पलाइन वर विचारू शकता. 
 5. ऑनलाइन ट्रेनिंग नंतर तुमच्या भागात कंपनी ट्रेनर द्वारे बॅच आणि टेस्ट मध्ये ऑन साइट ट्रेनिंग. 
 6.  सर्व ट्रेनिंग विडियो तुमच्या अकाऊंट मध्ये कायमस्वरूपी उपलब्ध. 
 7. नवीन कोर्स आणि टेस्ट चे फ्री ट्रेनिंग. 
 8. लाइफटाइम सपोर्ट 
 9. मासिक ऑनलाइन बैठक आणि 1 webinar 
 10. तुम्ही को ट्रेनर तयार करू शकता

Franchise साठी अर्ज कसा करावा

 1. Register Now या पर्यायावर क्लिक करा 
 2. तेथे सिलेक्ट preference मध्ये Franchise निवडा 
 3. सर्व आवश्यक माहिती भरा 
 4. तुमचे ओळखपत्र नंतर ही अपलोड करू शकता 
 5. आवडीचे यूजर नेम आणि पासवर्ड ठरवा 
 6. आणि साइन अप वर क्लिक करा
 7. पेमेंट पर्याय निवडून आपले शुल्क भरा 
 8. तुमची प्रोफाइल मग येथून activate करण्यात येईल 

Online Training Demo

ऑनलाइन ट्रेनिंग आणि फ्रेंचाइस अकाऊंट डेमो:

 1. ID : Demo
 2. Password: Demo321

डेमो आयडी फक्त ट्रायल साठी आहे. तसेच विडियो मराठी भाषेत तुमच्यासाठी उपलब्ध असतील.

Scroll to Top